loan waiver : 50,000 प्रोत्साहन अनुदानाबाबत मोठी घोषणा

loan waiver नमस्कार मित्रांनो आपल्या वेबसाईट वरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो मी आनंदाची बातमी सांगणार आहे

loan waiver मित्रांनो नियमित परत कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पन्नास हजार पोस्टर अनुदान संदर्भात सारख्या कमिट येत असतात की सर पन्नास हजार प्रोस्थान अनुदानाचा काय झालं बाकी असलेल्या शेतकऱ्यांना मिळेल की नाही किंवा मिळेल तर कधी मिळेल असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत तेव्हा मित्रांनो या 50 हजार दोस्ताना अनुदान संदर्भात दिलासादायी कशी अपडेट आली आहे तुम्ही नियमित कर्जदार शेतकरी असाल आणि तुम्हाला

पहा मित्रांनो प्रोत्साहन पर अनुदानाची रक्कम उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच मिळणार नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पन्नास हजार रुपये प्रोस्तान पर अनुदानाची घोषणा करून अडीच वर्षे सत्तेत राहिलेल्या ठाकरे सरकारने ते दिले नाही परंतु महायुती सरकार सत्तेत येतात त्याचे वितरण सुरू केले

येथे क्लिक करून सविस्तर माहिती पहा 

आजवर जिल्ह्यातील 45 हजार 728 शेतकऱ्यांना 128 कोटी 83 लाख रुपये वितरित झाली आहेत आणि बाकी असलेल्या उर्वरित पात्र लाभार्थ्यांना महिना अखेर पर्यंत हे अनुदान मिळणार आहे असे आमदार राणा पाटील यांनी या ठिकाणी सांगितले आहे तेव्हा यानुसार आता लवकरच ज्या पात्रे शेतकऱ्यांना 50 हजार प्रस्थान अनुदान मिळालेली नाही.

loan waiver त्यांची यादी लवकरच प्रकाशित केली जाऊ शकते मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी 2017 ते 2020 या कालावधीत आपल्या पीक कर्जाची कमीत कमी तीन वेळा परतफेड केली होती त्यांना आणि 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले होते त्यापैकी ज्यांचे पंचनामे झाले आहेत त्यांना हे पन्नास हजार प्रोत्साहन अनुदान शासनातर्फे दिले जात आहे.

loan waiver तर अशा प्रकारे मित्रांनो या महिन्याच्या अखेरीस बाकी असलेल्या उर्वरित पात्र शेतकऱ्यांना ते पन्नास हजार प्रस्थान अनुदान वाटप सुरू केले जाणार आहे अशी माहिती या ठिकाणी आमदार राणा पाटील यांनी दिली आहे आणि हे नियमित कर्ज फेड शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अशी अपडेट होती धन्यवाद.

येथे क्लिक करून सविस्तर माहिती पहा 

Leave a Comment