aadar card important alert : आजची मोठी अपडेट.! सर्व आधार कार्ड धारकांना महत्त्वाच्या सूचना.
aadar card important alert नमस्कार मित्रांनो आपल्या वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज मी महत्त्वाची अपडेट देणार आहे.
आज आपण या बातमी मध्ये सर्व आधार कार्ड धारकांसाठी म्हणजेच आधार कार्ड वापरकर्त्यांसाठी केंद्र सरकारची आधार कार्ड बनवणारी सरकारी संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजेच युआयडीएआयने दोन अत्यंत महत्त्वाच्या बातम्या दिल्या आहेत.
महत्त्वाच्या सूचना पाहण्यासाठी
येथे क्लिक करा
aadar card important alert त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण ही महत्त्वाची माहिती शेवटपर्यंत पहा मित्रांनो आधार कार्ड हे आजच्या काळात देशातील प्रत्येक नागरिकांची ओळख बनले आहे कोणत्याही कामासाठी आधार कार्ड पुन्हा म्हणून महत्त्वाचे दस्तावेज मानले जाते आता तर कोणत्याही सरकारी योजनांचा किंवा अनुदानाचा म्हणजे सबसिडीचा लाभ घ्यायचा असेल तर ते आधार कार्ड शिवाय शक्य नाही कारण आधार कार्ड हे सध्याच्या काळात आपल्या देशातील सर्वात महत्त्वाचे सरकारी दस्तावेज आहे.
aadar card important alert अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आधार कार्ड अनिवार्य आहे म्हणजेच आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे प्रत्येक महत्त्वाच्या कामासाठी याचा वापर केला जातो जसे की मालमत्ता खरेदी विक्री बँक खाते उघडणे आयटीआय भरणे इत्यादी सर्वच कामांसाठी आधार कार्ड हे महत्त्वाचे कागदपत्र आहे.
आजच्या काळात देशातील सर्वच नागरिकांसाठी आधार कार्ड हे विश्वसनीय आणि महत्त्वाचा ओळखीचा पुरावा मानला जातो अशातच केंद्र सरकारने आधार कार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना जारी केली आहे आपले आधार वेळी अद्यावत करून घेण्याच्या सूचना केंद्र सरकार आणि आधार कार्ड जारी करणारी सरकारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन ऑफ इंडिया म्हणजेच आयडिया सर्व आधार कार्ड धारकांना देत असते.
म्हणजेच आधार कार्ड धारकांना आधार अपडेट करून घेण्याच्या सूचना हे मात्र आता याबाबतीत सरकारकडून सर्व आधार कार्ड धारकांना एक अत्यंत गंभीर इशारा देण्यात आला आणि आपल्या अत्यंत महत्त्वाच्या शासकीय कागदपत्रांपैकी एक आहे.
aadar card important alert त्याचा गैरवापर किंवा कुणी चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास तुमचे बँक खाते काही मिनिटात रिकामे देखील होऊ शकते त्यामुळे केंद्र सरकार केंद्र सरकारने सर्व आधार कार्ड वापरकर्त्यांसाठी अलर्ट जारी केला आहे आधार बनवणारी केंद्र सरकारची संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण अर्थात यूआयडीएआयने आपल्या अधिकृत फिटर हँडल द्वारे गुरुवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी एक ठीक करून सर्व नागरिकांना व आधार कार्ड धारकांना एक जारी केला आहे.
याबाबतची माहिती दिली आहे महत्त्वाचे म्हणजे तुमच्या व्हाट्सअप किंवा ईमेलवर जर का आधार कार्ड संबंधी मेसेज मेल आलेला असेल तर वेळीच सावध व सतर्क व्हा केंद्र सरकारची आधार जारी करणारी संस्था इशारा दिला आहे तुम्हाला असा कोणताही प्रकारचा आधार कार्ड अपडेट करण्याच्या नावाखाली whatsapp मेसेज किंवा ईमेल आल्यास अशा फेकू बनावट मेसेजला अजिबात उत्तर देऊ नका.
Government Scheme 2023 : शेडनेट, हरितगृह बांधण्यासाठी आता या योजनेतून २५% अधिक अनुदान मिळणार, वाचा माहिती
अशा एक बनावट ईमेल मेसेज द्वारे सायबर गु न्हेगार म्हणजे सायबर चोरटे कागदपत्र शेअर करण्यास सांगत आहे जर का कुणी तुम्हाला तुमचे आधार कार्ड किंवा पत्त्याचा पुरावा ओळखीचा पुरावा व्हाट्सअप किंवा ईमेल द्वारे करण्यास सांगत असेल तर हे काम अजिबात करू नका.
aadar card important alert अन्यथा तुम्हाला असे करणे फार महागात देखील पडू शकते काही सेकंदात तुमचे बँक खाते देखील रिकामे केले जाऊ शकते आधार कार्ड बनविणारी संस्था अपडेट करण्यासाठी कधी पण कार धारकांना व लोकांना त्यांच्या ओळखीचा किंवा पत्त्याचा पुरावा व्हाट्सअप किंवा ईमेलवर शेअर करण्यास सांगत नाही अशा फेकू बनावट मेसेज करेल दुर्लक्ष करा त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका अन्यथा तुमचे मोठे नुकसान देखील होऊ शकते.
महत्त्वाच्या सूचना पाहण्यासाठी
येथे क्लिक करा
त्यामुळे अशा व्हाट्सअप मेसेज ई-मेल ला उत्तर देणे टाळा व तसेच महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचे आधार कार्ड ऑनलाइन अपडेट करायचे असल्यास तुम्ही युआयडीएआयच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन हे काम करू शकता किंवा तुम्ही तुमच्या जवळच्या आधार केंद्रावर जाऊन देखील आधार अपडेट करून घेऊ शकता आधार कार्ड बाबत यूआयडीएआयने दुसरी एक मोठी बातमी दिली आहे.